Posts

Showing posts with the label AR CITY NEWS AURANGABAD CONTACT FOR NEWS 9762514814

महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Image
महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे  पदाधिकाऱ्यांचा सत्कार औरंगाबाद : महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीचे संस्थापक अध्यक्ष इलियास किरमानी तसेच अमीर जागीरदार यांच्यातर्फे औरंगाबाद मध्ये विधानसभेचे अध्यक्ष फेरोज कुरेशी, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेशचे वाजेद असलम आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता इल्यास भाई कीरमानी यांच्या निवासस्थानी तिघांचाही पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला औरंगाबाद शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे असे ईलीयास किरमानी यांनी याठिकाणी सांगितले आम्ही मध्य विधानसभेमध्ये अधिक जोमाने काम करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे फेरोज कुरेशी यांनी सांगितले पूर्व विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जास्तीचे प्रयत्न आम्ही करत असल्याचे कार्याध्यक्ष जावेद खान यांनी सांगितले प्रदेश सचिव शेख मसूद यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे...

'ती' च्या संर्घषाची कहाणी घेऊन येतोय 'वाय' मराठी फ़िल्म २४ जूनला होणार चित्रपटगुहात प्रदर्शित

Image
'ती' च्या संर्घषाची कहाणी घेऊन येतोय 'वाय' २४ जूनला होणार प्रदर्शित लाल रंगाच्या 'वाय' अक्षरात, ग्लोव्हज घातलेल्या हातात एक वैद्यकीय शस्त्र असलेले पोस्टर काही दिवसांपूर्वी झळकले होते. हा चित्रपट वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, याचा अंदाज तेव्हाच आला. मात्र या विषयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच हातात हातात मशाल घेऊन लढतानाचा आक्रमक रुपातील मुक्ता बर्वेचा एक फोटो समोर आला. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली. त्यानंतर झोपेतून उठणाऱ्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसला. त्यामुळे तर प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली. चित्रपटाबाबतीतील एक एक गोष्टी समोर येत असतानाच सिनेसृष्टीतील कलावंतांनी, राजकारण्यांनी काही नामवंतांनी 'वाय' अक्षर असलेले पोस्टर हातात धरून या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. हळूहळू चित्रपटातील कलाकारही समोर येऊ लागले. आणि आता काळजाचा ठोका पुकवणारा वायचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कन्ट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर याचे अ...

हिमायत बाग शक्कर बावडी तून होणार नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा,बावडीतून गाळ उपसण्याचे काम युद्ध पातळीवर :जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Image
*‘शक्कर बावडी’तून होणार  नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा* *- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण* *_ बावडीतून गाळ उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू_* औरंगाबाद:  हिमायत बागेतील शक्कर बावडीच्या पाण्यातून दिल्ली गेट, रोजाबाग आणि परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रभारी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.  या बावडीतून लवकरच पिण्यायोग्य पाणी नागरिकांना देण्यासाठी मनपा प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.  शक्कर बावडीतून काढण्यात येत असलेल्या गाळाची, दुरूस्तीची पाहणी आज जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, हिमायत बागेचे प्रशासकीय अधिकारी एम.बी.पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के. पंडित, उप अभियंता डी.पी. गायकवाड, कृषी अधिकारी अविनाश देवळे आदींची उपस्थिती होती.   जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शक्कर बावडीतून गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत 20 बाय 80 मीटरच्या या बावडीतून अंदा...

जागतिक रक्तदान दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त २१ दात्यानीं केले रक्तदान. शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप.

Image
जागतिक रक्तदान दिनानिमित्त व सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त २१ दात्यानीं  केले रक्तदान. शासकीय रुग्णालयात रुग्ण व गरजवंताना केले अन्नदानाचे वाटप. सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम. जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून व समाजसेवक सुमित पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रक्तपेढी घाटी येथे भव्य रक्तदान शिबिर घेन्यात आले. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भरतभाऊ कल्यानकर याच्यां तर्फे  अन्नदानाचे वाटप करण्यात आले. माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आयोजित भव्य रक्तदान शीबिरात २१ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लाभलेले डॉ कैलास झिने साहेब,प्रा विभागप्रमुख घाटी,पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार,साय्यक पोलीस निरिक्षण हरेश्वर घुगे, उपपोलीस निरिक्षक विशाल बोडखे,डॉ अनिल जोशी,यांनी गाडगेमहाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले कि, कुठलाही वाज्यागाज्या न करता जे सामाजिक कार्य माणुसकी समुहातर्फे जे सामाजिक कार्य तुम्ही करत आहात ते ...