महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकाऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे  पदाधिकाऱ्यांचा सत्कार

औरंगाबाद : महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीचे संस्थापक अध्यक्ष इलियास किरमानी तसेच अमीर जागीरदार यांच्यातर्फे औरंगाबाद मध्ये विधानसभेचे अध्यक्ष फेरोज कुरेशी, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेशचे वाजेद असलम आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता इल्यास भाई कीरमानी यांच्या निवासस्थानी तिघांचाही पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला औरंगाबाद शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे असे ईलीयास किरमानी यांनी याठिकाणी सांगितले आम्ही मध्य विधानसभेमध्ये अधिक जोमाने काम करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे फेरोज कुरेशी यांनी सांगितले पूर्व विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जास्तीचे प्रयत्न आम्ही करत असल्याचे कार्याध्यक्ष जावेद खान यांनी सांगितले प्रदेश सचिव शेख मसूद यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मुक्तार यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमेर जागीरदार यांनी केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहम्मद ताहेर, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनवर नवाब, प्रसिद्धीप्रमुख तय्यब खान, शेख नवाज, सोहेल जकीयोद्दीन,  सय्यद शाहेद,तनवीर हुसेन,मुदस्सीर भाई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न