आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

सूर्या फाउंडेशन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आयुष्  मंत्रालय भारत सरकार तथा नोबल फाउंडेशन औरंगाबाद मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ च्या संयुक्त विद्यमानाने सिकंदर अली वजद मेमोरियल ट्रस्ट हॉल भडकल गेट रोड आयटीआय जवळ औरंगाबाद येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये निसर्ग उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती जसे माती चिकित्सा, जलचिकित्सा,कलर थेरपी,कायरो प्रॅक्टिस , मसाज थेरपी ,कपिंग थेरपी तसेच योगाचे विविध प्रकार व त्याचे फायदे जलनीती, उपवास, एनिमा, इ. बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली या शिबिरा चे उद्घाटन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. अनंत बिरादर यांच्या हस्ते करण्यात आले आयोजन डॉ. शकील शेख  अध्यक्ष आय एन ओ मराठवाडा  , नोबल फाउंडेशन औरंगाबाद शिबिरामध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले ,  प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.आशा साकोळकर, इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष डॉ. रमेश  रोहिवाल, वैद्यकीय अधिकारी  परभणी डॉ.अब्दुल मुइज खान , निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. सय्यद शाहेद हमीद, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए ए खान ,जिल्हा आयुष अधिकारी छ. संभाजीनगर डॉ. कुलदीप वाकपांजर जिल्हा समन्वयक अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल जालना,  डायरेक्टर मोजेजा हॉस्पिटल  डॉ.अब्दुल नईम खान,  एडवोकेट ज्योती थोरात,  आयुर्वेदिक रिसेलर असोसिएशन प्रदेशाध्यक्ष मा. शेखर खोले, जॅकवन होलस्टिक क्लिनिक डॉ. जकी  फारुखी ,आय एन ओ मराठवाडा सचिव डॉ शेख अकबर, डॉ. तस्मिना शेख आय एन ओ नाशिक आय एन ओ मराठवाडा उपाध्यक्ष मनोज लोणकर  डॉ लक्ष्मण माने आय एन ओ मराठवाडा उपाध्यक्ष डॉ. सुरज बटोले निसर्गोपचार तज्ञ , डॉ रामहरी पोखरे निसर्गोपचार तज्ञ,  तसेच आरोग्यम डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. सुनील पगडे डॉ. मनोज माळी ,डॉ. फारुख पटेल , डॉ सतीश कासट निसर्गोपचार तज्ञ या सर्वांनी  निसर्गोपचार बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या कार्यक्रमांमध्ये  शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा बेस्ट डॉक्टर अवॉर्ड या पुरस्काराने प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला
यामध्ये डॉ. शगुप्ता अन्सारी स्त्री रोग तज्ञ, डॉ. समीर खान,  डॉ अब्दुल नईम खान , डॉ. जकी फारुखी डॉ. मुशिर शेख , डॉ सय्यद आसमा  डॉ. फारुख पटेल डॉ. मनोज माळी डॉ. सुनील पगडे डॉ.आलिया  डॉ.गुलनोशीन  डॉ. सादिया करीम डॉ. संगीता प्रशांत खरात डॉ. अब्दुल मतीन, डॉ. फरमान डॉ गौसिया शेख , डॉ सय्यद अनवर अली ,डॉ. शकील शेख ,डॉ मुमताज शेख डॉ. ताजवल शकील डॉ. सय्यद मुजाहिद डॉ. समीर अकबर शेख इत्यादी होते
या कार्यक्रमास इंटरनॅशनल  नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन  चे पदाधिकारी व नोबल फाउंडेशन चे वॉलेंटियर्स  डॉ सय्यद इब्राहिम डॉ असलम शहा डॉ आमिर पठाण डॉ रशीद शहा डॉ अब्दुल करीम  डॉ. कैलास गोरे डॉ संजय पाटील डॉ मनीषा थोरात डॉ.सतीश तेलंग्रे डॉ. कल्याणी राऊत डॉ ज्योती वानखेडे डॉ.पूजा 
डॉ मोहम्मद अमीर  डॉक्टर अनिस शहा, डॉ शेख आसिफ डॉ. शेख इस्माईल, डॉ निसार तांबोळी डॉ. सचिन सावंत ,डॉ नितीन कैलास निकम,  हकीम रिजवान इकबाल शेख  डॉ.प्रशांत नंदकिशोर पाटील ,  हकीम शेख गोहर , हकीम निजाम पठाण ,डॉ इक्बाल शेख या सर्वांना महात्मा गांधी निसर्गोपचार पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले व डी एन वाय एस उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन पुरस्कृत करण्यात आले  या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी या सर्वांनी मोलाचे परिश्रम घेतले
या कार्यक्रमांमध्ये 200 पेक्षा अधिक निसर्गोपचार प्रेमींनी सहभाग घेतला
AR CITY NEWS 

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प