*सर्वाधिक पदके जिंकून महाराष्ट्राचे राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत मोठा दबदबा कायम*
*सर्वाधिक पदके जिंकून महाराष्ट्राचे राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत मोठा दबदबा कायम*
हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या ७ व्या राष्ट्रिय पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांकाची बाजी मारली
२४ ते २६ जून दरम्यान पार पडलेल्या पिकलबॉल महाराष्ट्राने अव्वल क्रमांक राखला त्यातत्यात औरंगाबादच्या खेळाडूंनी सर्वाधिक मेडल मिळवून देत स्पर्धेला खूप मोठा योगदान दिला
स्पर्धेत १८ राज्यांनी सहभाग नोंदविला, ही स्पर्धा १४ वर्षाखालील, १९ वर्षाखालील, खुल्या गटात व वेटरेंस गटात घेण्यात आली, या स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षाखालील गटात, १९ वर्षाखालील गटात व खुल्या गटात अशा तिन्ही वयोगटात चॅम्पियनशिप मिळविली
या स्पर्धेत महाराष्ट्राने
*१४ वर्षाखालील मुलांच्या गटात*
पीयूष गायकवाड याने मूर्ती लहान पण कीर्ती महान ह्याला सिद्ध करून आपल्या अष्टपैलू खेळ दाखवत एकेरीत सवर्ण पदक तर मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकावले
निनाद कुलकर्णी यांनी उत्कृष्ठ खेडीच्या प्रदर्शन करीत एकेरीत व दुहेरीत चौथा क्रमांक पटकावला
धैर्य जोशी यांनी लक्षवेधीच्या खेळ दाख्वत दुहेरीमध्ये चौथा क्रमांक पटकावला
*१४ वर्षाखालील मुलींमध्ये*
मानसी हानवते हिने एकेरीत सवर्ण, दुहेरीत रौप्य आणि मिष्रदुहेरीत पण रौप्य अशा १४ वर्षाखालील सर्वाधिक तीन पदकाची कमाई करणारी मुली बनून बेस्ट उपकॉमिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट चा अवॉर्ड मिळविला
सम्राज्ञी परदेशी हिने दुहेरीत अटीतटीची झुंज देत रौप्य पदक पटकावले
*या सर्वांच्या परिश्रमामुळे १४ वर्षाखालील चॅम्पियनशिप महाराष्ट्राला भेटली*
*१९ वर्षाखालील मुले*
यश गायकवाड यांनी कडक स्ट्रोक्स व आपल्या फुर्तीचे कला दख्वत दुहेरीत कस्य पदक पटकावले व मिष्रदुहेरित सवर्ण पदकावर आपल नाव कोरल
अनुराग कुलकर्णी याने मोठ्या अनुभवाच्या जोरावर एकेरीत रौप्य पदक व मिश्रदुहेरीत पण रौप्य पदक पटकावला
तेजस गायकवाड याने आपल्या अनुभवी कलाच्या मदतीने खेळ दाख्वात एकेरीत कस्य पदक व दुहेरीत कस्य पदक पटकावले
हर्ष मुथा यांनी आल्या मोठ्या कोर्ट कव्हरेज च्या कलामुळे दुहेरीत रौप्य पदक पटकावला
*१९ वर्षाखालील मुलिंमध्ये*
प्रियंका सुतार हिने आपल्या कांसिटंत खेळीने मदतीने दुहेरीत सवर्ण मिश्रदुहेरीत रौप्य आणि एकेरीत रौप्य मिळवून १९ वर्षाखालील खेळाडू मध्ये सर्वाधिक पदकाची कमाई केली
अदिती सिंग हिने आपल्या बेधडक खेळीच्या जोरावर दुहेरीत सवर्ण आणि मिश्रदुहेरीत सुद्धा सवर्ण पदक पटकावून १९ वर्षाखालील खेळाडू मध्ये सर्वाधिक सवर्ण पदक मिळविण्याचा मान प्राप्त केला
इशिका मालोदे हिने आपल्या अनुभवी खेळाच्या मदतीने दुहेरीत चौथा क्रमांकांचा मान पटकावला
आनंदिता चौबे हिने आपल्या कडक स्ट्रोक्सच्या मदतीने दुहेरीत चौथा क्रमांक पटकावला
*या सर्व औरंगाबाद खेळाडूच्या बळावर महाराष्ट्राने १९ वर्षाखालील चॅम्पियनशिप चा खिताबावर शिक्कमोर्तब केला*
*मुलांच्या खुल्या गटात*
पृथ्वीराजसिंग राजपूत ह्याने दुहेरीत धैर्य धरून खूप लांब लांब रॅली चालणारी खेळीच्या मदतीने कस्य पदक प्राप्त केला
कृष्णा मंत्री ह्याने आपल्या बेधडक गतीच्या खेळ दाख्वत व मोठ्या कोर्ट कव्हरेजच्या मदतीने दुहेरीत कास्य पदक पटकावला
*मुलींच्या खुल्या गटात*
अनुराधा शिरसाठ हिने आपल्या फ्लेक्सीबिलिटी आणि फास्ट मोमेंटच्या वापर करून दुहेरीत कास्य पदक पटकावले
ऐश्वर्या इंगोले हिने दुहेरीत आपल्या एकत्रित मनाच्या तंत्रशुद्ध खेळीच्या वापर करून कास्य पदक पटकावले
*ह्या सर्व औंगाबादच्या खेळाडूच्या साहाय्याने महाराष्ट्राने खुल्या गटात सुद्धा आपला नाव कोरले*
औरंगाबादच्या वितरिक खेळाडू स्नेहल पाटील ,पूजा वाघ, रोहित पाटील,कुलदीप महाजन, तेजस महाजन, मयूर पाटील,जिनिषा, शैनेश पाटील, अंजली पोल, वैष्णवी जोशी, श्रद्धा चव्हाण , विवेक फसाटे, आपल्या उत्कृष्ठ कला दख्वात, या सर्व खेळाडूंनी महाराष्ट्राला मोठा सहयोग दिला
*अश्या प्रकारे तिन्ही चॅम्पियनशिप महाराष्ट्राच्या खात्यात आल्या आणि महाराष्ट्राने पूर्ण राष्ट्रात व देशभरात आपल्या राज्याच्या नावांचा डंका वाजवला*
या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक महेश परदेशी यांचे संघर्षमय आणि मौल्यावान मार्गदर्शन लाभले
भूपेंद्र पोल याने सह्यक प्रशिक्षक ची भूमिका पार पाडली
श्वेता शर्मा ह्यांनी महीलाला प्रोतसाहन व प्रेनरणा दायक तंत्रशुद्धच्या प्रशिक्षण देत महिला प्रशिक्षणाची भूमिका बजावली
योगेश धारबले यांनी खूप परिश्रम घेत टीम मनेजरची जबाबदारी यशस्वी रित्या हाताळली
या यशाबद्दल झेन अकॅडमी चे सदस्य रेखा कुरील, सरोज परदेशी, ज्वाला रगडे, सीमा कुरिल, छाया कालिके, यांनी अभिनंदन केले
तर माननीय श्री विकास जैन, श्री संजय शिरसाटजी,श्रीमती शिखा श्रीवास्तव, प्रवीण सोनावणे , दास सर, यांनी कौतुकाभिनंदन केले
पिकलबॉल असोसिएशन चे सर्व माननीय सदस्य श्री निलेश राऊत, दिनेश वंजारे, सुनील वालावलकर, अरविंद प्रभू , रजत कंकर, बलवंत सालुंके, मनीष राव, नील ठाकूर, यशोधन देशमुख, चेतन सानिल,आश्विन वाध्वा, किशोर निफाडकर, राहुल वाणी, जगन मोहन गौड, के.डी मिश्रा , रंजन गुप्ता या सर्वांनी खेळ आणि खेळाडूंचा भविष्य इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत मजल मारू आणि या साठी लागणारे सर्व खेळाडूंना पाठिंबा देणारे पाऊल उचलू अशी मानचिन्ह अपेक्षा दिली