काँग्रेसच्या माझा वार्ड ,माझी शाखा या अभियाना अंतर्गत पदमपुरा,कोकनवाडी,क्रांती नगर वार्ड शाखा च्या शेख युसुफ़ लिडर यांचा हस्ते उदघाटना


औरंगाबाद (प्रतिनिधी ) माझा वार्ड ,माझी शाखा या अभियाना अंतर्गत औरंगाबाद शहर जिल्हा युवक काँग्रेस आयोजित पदमपुरा,कोकनवाडी,क्रांती नगर वार्ड शाखा उदघाटना च्या कार्यक्रमाची जबाबदारी प्रदेश युवक काँग्रेस च्या महासचिव सौ सिंधुताई बाबासाहेब पवार यांच्यावर देण्यात आली होती म्हणून आज सकाळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष शेख युसूफ लिडर व  स्थानिक जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितित हा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल दादा राऊत ,राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मितेंद्र सिंग ,मराठवाडा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील व युवती सेल च्या प्रमुख ,तथा प्रदेश उपाध्यक्षा सौ सोनलक्ष्मीताई घाग, यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात हे अभियान चालू आहे

 या कार्यक्रमा च्या वेळी प्रमुख उपस्थिति प्रदेश सचिव तथा नाशिक जिल्हा प्रभारी डॉ निलेश आंबेवाडीकर , प्रदेश महासचिव सृष्टी तायडे,औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष सागर संजय नागरे ,जेष्ठ कॉंग्रेस नेते महेंद्र रमडवाल ,उमाकांत खोतकर,माजी सभापती बाबासाहेब पवार, कैसर बाबा,अनिस पटेल,सुमेध नारनवरे,NSUI  अध्यक्ष मोहित जाधव,योगेश बहादूरे,सचिन फुलारे, अजय डीडोरे,शफिक शहा,राम मुंढे,राजू रंमडवाल ,रितेश पवार शाखा अध्यक्ष सचिन रंमडवाल,उपाध्यक्ष आकाश रिचवाल,महिला उपाध्यक्ष स्वेता विशाल बंनसवाल ,सरचिटणीस राजेश हिवाळे,हेमंत पाखरे,ललित जाधव,भारत रिचवाल,राहुल लोधी अदि उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न