१० वी १२ वी च्या गुणवंत विध्यार्थांचा माणुसकी समुहातर्फे सत्कार सोहळा सप्पन्न
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाने ह्याहि वर्षी १० वी १२ वी च्या गुणवंत विध्यार्थांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन माणुसकी प्रोफेशनल सलोन अँड स्पाँ च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आले होते,माणुसकी समुहातर्फे माणुसकी सलोन च्या ६ व्या शाखेचे उद्घाटन होनाजी नगर येथे माण्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले,एक सामाजिक दायीतत्व म्हणून माणुसकी समुहातर्फे विविध उपक्रम नेहमी राबवीले जातात त्याचाच एक भाग म्हणून चांगल्या गुणांनी पास झालेल्या गुणवंत विध्यार्थी चेतन कसारे,
प्रतीक पा. तवार,प्रणव जाधव,पृथ्वीराज तरटे,सुदर्शन पवार,कु.श्रुती सुलताने,आदिंचा सत्कार शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र देवुन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करन्यात आला यावेळी लक्ष्मण शिंदे,राजु पाटील काकडे,टि आर पाटील सर,
एम.एम खुटे सर,बोर्डे सर,राहुल घोरपडे,शुभम गवंडर सर,
गायकवाड सर,दत्तात्रय आटुळे,
सोमनाथ काकडे,रुशिकेश हारणे
समाजसेवक सुमित पंडित,
श्रीमती,आनिता शींदे,पुजा पंडित,आदि उपस्थित होते.