वार्ड क्रमांक ०४ चेतनानगर अंतर्गत सारा वैभव सोसायटी व जय महाराष्ट्र कॉलनी येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे कामाचे आमदार मा.श्री. प्रदीप जैस्वाल साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन.*



*वार्ड क्रमांक ०४ चेतनानगर अंतर्गत सारा वैभव सोसायटी व जय महाराष्ट्र कॉलनी येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे कामाचे आमदार मा.श्री. प्रदीप जैस्वाल साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन.*
औरंगाबाद :- वार्ड क्रं ०४ चेतनानगर येथील सारा वैभव व जय महाराष्ट्र कॉलनी येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती या रस्त्यावर नागरिकांना जाण्या - येण्यासाठी फार त्रास होत होता. पावसाळ्यात चिखल साचत असल्याने या भागातील नागरिकांनी *मा.श्री. प्रदिपजी जैस्वाल साहेब* यांना रस्त्याच्या समस्येविषयी सांगुन या रस्त्यावर काॅक्रिटकरण करून देण्याची मागणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून *मा.आ.प्रदिपजी जैस्वाल साहेब* यांनी तात्काळ एकूण ४५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला. दिनांक २३/०७/२०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता  मा.श्री.प्रदिपजी जैस्वाल साहेब यांच्या शुभहस्ते या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सारा वैभव सोसायटी अध्यक्ष गणेश पटेल, मुनिष्वर जाधव, अशोक हिवराळे, सुभाष काकडे, मा.नगरसेवक राजगौरव वानखेडे, मा.नगरसेवक रविकांत गवळी,विभागप्रमुख राजू अहिरे, उपविभागप्रमुख शिवाजी शिरसाट, उपविभागप्रमुख योगेश हिवराळे,शाखाप्रमुख रमेश सुर्यवंशी,अनिल सोनवणे,सारा वैभव सोसायटी अध्यक्ष गणेश पटेल, मुनेश्वर जाधव, अशोक हिवराळे, सुभाष काकडे, कैलास सुपेकर, स्वप्निल शिरसाट, सुकदेव जाधव, मंदार जोशी, प्रवीण पाटील, भाऊसाहेब दिवेकर, देविदास बकले, धीरज पवार, मदन जैस्वाल, आदित्य जाधव, प्रवीण दुसाने,विशाल शिरसाट, सखाहरी दुधे, स्मित ओलीवर,शुभम मालुदे, माधुरी जोशी, संगीता जाधव, संध्या शिरसाट,मस्के ताई,सांगळे ताई, औताडे ताई आदींसह शिवसैनिक परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न