औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे गणेश उत्सव समिती २०२२ च्या अध्यक्ष पदी प्रकाश वाघमारे यांची नियुक्ती

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे गणेश उत्सव समिती २०२२ च्या अध्यक्ष पदी प्रकाश वाघमारे यांची नियुक्ती 
औरंगाबाद : - दि.३१/०८/२०२२ रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षाही औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस  कमिटी तर्फे औरंगाबाद गणेश उत्सव समिती २०२२ स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांनी  औरंगाबाद गणेश उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.यावेळी नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष कल्याण काळे व शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसुफ लिडर यांच्या हस्ते प्रकाश वाघमारे यांना देण्यात आले.     
यावेळी डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल,गुलाब पटेल,महेंद्र रमंडवाल,शेख रईस, बबन डिंडारे पाटील आदीनी शुभेच्छा दिल्या.
 

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न