अब्दुल कय्यूम यांचा दौलताबादचे समाजसेवक शेख लाला यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

अब्दुल कय्यूम यांचा दौलताबाद येथे सत्कार 
समाजसेवक शेख लाला यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद (प्रतिनिधी ) शहरातील समाजसेवक तथा पत्रकार अब्दुल कय्यूम अब्दुल रशिद यांना मुंबई येथे इंडियाज प्राईड पुरस्कारांने सम्मानित करण्यात येणार आहे.
दौलताबाद येथील समाजसेवक लाला बॉस यांच्या तर्फे पत्रकार अब्दुल कय्यूम यांच्या सत्कार करण्यात आला आहे.
दौलताबाद येथील लाला भाई यांना मुंबई येथे पत्रकार अब्दुल कय्यूम यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळताच शेख लाला यांनी एक छोटेखाना अब्दुल कय्यूम यांच्या सत्कार मा. उपसरपंच मुन्नी बाजी यांच्या कार्यालयात ठेवला होता.
यावेळी पत्रकार अब्दुल कय्यूम यांच्या सत्कार मा. उपसरपंच नुरजहाँ बेगम मुन्नी बाजी,प्रेसफोटोग्राफर अनिस रामपुरे,नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य किशोर,जुनैद भाई,अय्युब भाई, शेख लाला यांना शाल हार घालून सत्कार केला आहे.
लाला भाई म्हणाले की, अब्दुल कय्यूम हे पत्रकारीता सोबत समाजसेवा पण करीत आहे.
यांना पुरस्कार यांच्या मेहनत बघून भारतीय सिनेयुग ऐकडमी प्रोडेक्शन मुंबई तर्फे जाहिर झाल्याने आनंद झाला आहे. अब्दुल यांच्या कामाची पावती आहे.असेच अब्दुल कय्यूम यांनी कार्यकरीत रहावे हे शुभेच्छा आहे आमच्याकडून यावेळी उपस्थिती
मा. उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मुन्नी बाजी,प्रेसफोटोग्राफर अनिस रामपुरे, ग्रामपंचायत सदस्य किशोर भाऊ, जुनैद  शेख,अय्युब खान

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न