औरंगाबाद मधील डॉ शेख शकील जलाल मानव सेवा उत्कृष्ट काम केल्याबद्दल *इंडियाज़ प्राइड अवार्ड* पुरस्कार ने सम्मानित.
औरंगाबाद मधील डॉ शेख शकील जलाल मानव सेवा उत्कृष्ट काम केल्याबद्दल *इंडियाज़ प्राइड अवार्ड* पुरस्कार
*भारतीय सिनेयुग प्रोडक्शन* मुंबई, च्या वतीने २३ जानेवारी रोजी माननीय शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे व माननीय श्री सुभाष चंद्र बोस यांच्या जन्म दिवसाच्या शुभ मोहूर्तावर घेण्यात आलेला पराक्रमी दिवस म्हणून आयोजित केलेल्या मेयर्स हॉल अंधेरी येथील कार्यक्रमात ज्या लोकांनी सामाजिक उत्कृष्ट काम केले त्यांना *इंडियाज़ प्राइड अवार्ड* देण्यात आले. त्यात डॉ शेख शकील जलाल हे डॉक्टर पदावर काम करीत आहे. त्यांनी अनेक लोकावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध सामाजिक कार्य केल्याबद्दल इंडियाज़ प्राइड अवार्ड हिंदी मराठी सिनेमा व टीव्ही कलाकार व इतर प्रतिष्टित मान्यवरांच्या उपस्थितत
भारताचा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला..या प्रसंगी विशेष अतिथि माजी न्यायमूर्ती पी एल थूल सर यांच्यासोबत. प्राचार्य आर एल तांबे सर. अभिनेते किरण माने जी. निर्माता दीपक दिवाण जी. अभिनेते कमल घिमिरे जी. लेखक/निर्माता विकास कपूर जी. समाजसेवक/निर्माता. तरुण राठी जी. फाईट ट्रेनर चिता शेट्टी जी. गायिका रचना चोप्रा जी. समाज सेवक निर्माता संजय गिरगांवकर जी . समाज सेवक अल्ताफ खान जी. निर्माता बंजारा समाज सेवक चंद्रकांत पवार जी. अभिनेते निशिकांत दीक्षित जी.कार्यक्रमाचे आयोजक व सिने दिग्दर्शक अनिलकुमार शिंपी हजर होते.