राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने श्री. सलीम सारंग यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी श्री. सारंग यांचे सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.