ऑल इंडिया उलेमा बोर्ड तरफे मुस्लिम आरक्षण ,मुतवलींच्या समस्या तसेच मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप साठी चर्चा सत्र कार्यक्रम औरंगाबाद मध्य आयोजित ,ऑल इंडिया उलेमा बोर्डा चे विंग बरखास्त, फक्त वक्फ व शिक्षण विंग सक्रिया,मोबिन सिद्दिकी यांना मराठवाडा राजकीय निरिक्षक पदी घोषित.


ऑल इंडिया उलेमा बोर्ड तरफे मुस्लिम आरक्षण ,मुतवलींच्या समस्या तसेच मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप साठी चर्चा सत्र कार्यक्रम औरंगाबाद मध्य आयोजित ,
ऑल इंडिया उलेमा बोर्डा चे विंग बरखास्त, फक्त वक्फ व शिक्षण विंग सक्रिया,मोबिन सिद्दिकी यांना मराठवाडा राजकीय निरिक्षक पदी घोषित.
औरंगाबाद-: रविवारी 14 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मौलाना अबुल कलाम आजाद रिसर्च सेंटर मध्य ऑल इंडिया उलेमा बोर्डा तर्फे चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते.5%मुस्लिम आरक्षण ,मुतवलींच्या समस्या तसेच विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप या विषय वर चर्चा करण्यात आली 
चर्चासत्राचे आयोजन मोबीन सिद्दिकी यांनी केले होते.यावेळी विविध पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच  उले



ऑल इंडिया उलेमा बोर्ड तरफे मुस्लिम आरक्षण ,मुतवलींच्या समस्या तसेच विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप साठी चर्चा सत्र कार्यक्रम औरंगाबाद मध्य आयोजित,ो
ऑल इंडिया उलेमा बोर्डाची कार्यकारणी बरखास्त, मोबिन सिद्दिकी यांना मराठवाडा राजकीय निरिक्षक घोषित.
औरंगाबाद-: रविवारी 14 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मौलाना अबुल कलाम आजाद रिसर्च सेंटर मध्य ऑल इंडिया उलेमा बोर्डा तर्फे चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते.5%मुस्लिम आरक्षण ,मुतवलींच्या समस्या तसेच विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप या विषय वर चर्चा करण्यात आली 
चर्चासत्राचे आयोजन मोबीन सिद्दिकी यांनी केले होते.यावेळी विविध पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच  ऑल इंडिया उलेमा बोर्ड आणि शैक्षणिक संस्थेचे मान्यवर उपस्थित होते .
 अल्लामा बुनाई हसनी(राष्ट्रीय महासचिव),मौलाना नौशाद सिद्दीकी (राष्ट्रीय उपाध्यक्ष),मौलाना सबित अली नक्शबंदी,मौलाना शमीम अख्तर नदवी, मेहमूद हकीमी कारी,अब्दुल रशीद अन्सारी,फैसल सिद्दीकी,सलीम सोपारीवाला,शाहिदा दरबार,जावेद हबीब, झिया सर प्राईम मिनिस्टर इंग्लिश स्कूल, डॉ अफसर खान विंचेस्टर इंग्लिश स्कूल,
 राजा साहेब(ओबीसी शाखा महाराष्ट्र राष्ट्रवादी)
 तांडगे पाटील साहेब (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी)
शारेक नक्षबंदी (AIMIM शहर अध्यक्ष)कैसार आझाद(कांग्रेस सिल्लोड) मोईन नामदार,रफीक भाई चिता, शेख शफीक (NCP सिल्लोड), नबि पटेल (BJP)आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी युवक आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे समर्थन आहेत असे जाहीर केले. यावेळी सांगितले मुस्लिमांना शैक्षणिक आर्थिक तसेच नोकरीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे यावेळी यांनी सांगितलं आहे. छावा संघटनाचे तसेच ओबीसी सेलचे राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मुस्लिम अरक्षणा साठी लढा उभा करावा लागेल आम्ही सर्वजन मुस्लिम आरक्षणासोबत आहोत तसेच शैक्षणिक आर्थिक आणि रोजगारावर आम्ही ठामपणे मुस्लिम समाजा सोबत आहोत असे यावेळी नमूद करण्यात आलेले आहेत. बड़ी संख्या मध्य कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.उलमा बोर्ड आणि शैक्षणिक संस्थेचे मान्यवर उपस्थित होते .
अल्लामा बुनाई हसनी(AIUB राष्ट्रीय महासचिव),मौलाना नौशाद सिद्दीकी (AIUB राष्ट्रीय उपाध्यक्ष),मौलाना सबित अली नक्शबंदी,मौलाना शमीम अख्तर नदवी, मेहमूद हकीमी कारी,अब्दुल रशीद अन्सारी,फैसल सिद्दीकी, सालिकोद्दीन चिश्ती, सलीम सोपारीवाला,शाहिदा दरबार,जावेद हबीब, झिया सर प्राईम मिनिस्टर इंग्लिश स्कूल, डॉ अफसर खान विंचेस्टर इंग्लिश स्कूल,
 राजा साहेब(ओबीसी शाखा महाराष्ट्र राष्ट्रवादी)
 तांडगे पाटील साहेब (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी)
शारेक नक्षबंदी (AIMIM शहर अध्यक्ष)कैसार आझाद(कांग्रेस सिल्लोड) मोईन नामदार,रफीक भाई चिता, शेख शफीक (NCP सिल्लोड), नबि पटेल (BJP)आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी युवक आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे समर्थन आहेत असे जाहीर केले. यावेळी सांगितले मुस्लिमांना शैक्षणिक आर्थिक तसेच नोकरीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे यावेळी यांनी सांगितलं आहे. छावा संघटनाचे तसेच ओबीसी सेलचे राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मुस्लिम आरक्षण साठी लढा उभा करावा लागेल आम्ही सर्वजन मुस्लिम आरक्षणासोबत आहोत तसेच शैक्षणिक आर्थिक आणि रोजगारावर आम्ही ठामपणे मुस्लिम समाजा सोबत आहोत असे यावेळी नमूद करण्यात आलेले आहेत. बड़ी संख्या मध्य कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न