श्री दत्त संस्थांनचे राधुबा महाराज यांनी दिले अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांना शुभ आशीर्वाद*.
*श्री दत्त संस्थांनचे राधुबा महाराज यांनी दिले अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांना शुभ आशीर्वाद*.
*छत्रपती संभाजीनगर*: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल व्हावे असे शुभ आशीर्वाद श्री.दत्त संस्थान पळशीचे राधुबा महाराज यांनी दिले.
श्री दत्त संस्था पळशीचे राधुबा महाराज यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे. समाजातील सर्व स्तरात त्यांचे भक्त आहे. दरम्यान उच्चशिक्षित नवा चेहरा असलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ जीवन राजपूत हे छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.डॉक्टर जीवन राजपूत यांची वाढती लोकप्रियता ऐकून राधुबा महाराज आनंद झाला.ते थेट डॉ. जीवन राजपूत यांच्या कार्यालायात येऊन डॉ. राजपूत यांना त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल घडावे असे आशीर्वाद देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. जीवन राजपूत यांनी महाराजांना रोप भेट देऊन स्वागत केले.