आदिवासी हेअर ऑईल: केसगळती थांबवा आणि लांब केस वाढवा! डुप्लिकेट हेयर ऑईल से सावधान...
आदिवासी हेअर ऑईल: केसगळती थांबवा आणि लांब केस वाढवा!
छत्रपती संभाजीनगर: केस आपल्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहेत. लांब, घन आणि निरोगी केस हे प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, केस गळणे सुरू झाल्यावर ही एक मोठी समस्या बनते. अनेक उपाय, तेले वापरूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर, आदिवासी हेअर ऑईल हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो, असा दावा कंपनीचे संचालक विनयकुमार अक्षयकुमार यांनी केला आहे.
हे तेल 108 औषधी वनस्पतींच्या मिश्रणापासून बनवले जाते ज्यात ब्राह्मी, हिबिस्कस, जटामासी, कापूर, मेथी, शालोट, बालाचौल, करी पट्टा आणि रत्नाचोर यांचा समावेश आहे. हे तेल 100% आयुर्वेदिक आहे आणि केसांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
आदिवासी हेअर ऑईल केस गळणे थांबवण्यास मदत करते आणि लांब, घन केस वाढवण्यास प्रोत्साहन देते. ते केसांमधील कोंडा आणि घाणही दूर करते.
जर तुम्ही केसगळतीने त्रस्त असाल आणि तुम्हाला लांब, जाड आणि सुंदर केस हवे असतील तर हे तेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. आता हे अधिकृत तेल छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगपुऱ्यातील निखिल सोल्युशन्स येथे उपलब्ध आहे, अशी माहिती संचालक बाळासाहेब शिंदे म्हणाले.