आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न
सूर्या फाउंडेशन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आयुष् मंत्रालय भारत सरकार तथा नोबल फाउंडेशन औरंगाबाद मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ च्या संयुक्त विद्यमानाने सिकंदर अली वजद मेमोरियल ट्रस्ट हॉल भडकल गेट रोड आयटीआय जवळ औरंगाबाद येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये निसर्ग उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती जसे माती चिकित्सा, जलचिकित्सा,कलर थेरपी,कायरो प्रॅक्टिस , मसाज थेरपी ,कपिंग थेरपी तसेच योगाचे विविध प्रकार व त्याचे फायदे जलनीती, उपवास, एनिमा, इ. बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली या शिबिरा चे उद्घाटन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादर यांच्या हस्ते करण्यात आले आयोजन डॉ. शकील शेख अध्यक्ष आय एन ओ मराठवाडा , नोबल फाउंडेशन औरंगाबाद शिबिरामध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले , प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.आशा साकोळकर, इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, वैद्यकीय अधिकारी परभणी डॉ.अब्दुल मुइज खान , निवृत...