Posts

एशिया टुडे मीडिया ने प्रतिष्ठित "प्राइड ऑफ नेशन अवॉर्ड 2026" में विभिन्न क्षेत्रों के उत्कृष्ट प्रतिभाओं को किया सम्मानित....

Image
औरंगाबाद : एशिया टुडे मीडिया ने 20 अगस्त को होटल हयात प्लेस,औरंगाबाद में प्रतिष्ठित“प्राइड ऑफ नेशन अवॉर्ड 2026 का आयोजन किया। इस समारोह में विभिन्न क्षेत्रों में अपने समर्पण,उत्कृष्ट कार्य और विशेषज्ञता के माध्यम से उल्लेखनीय योगदान देने वाले व्यक्तित्वों को सम्मानित किया गया। इस भव्य समारोह में राजस्थान के माननीय राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र सरकार के माननीय नवीकरणीय ऊर्जा, पशुपालन एवं डेयरी विकास मंत्री अतुल सावे, महाराष्ट्र सरकार के माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तथा परभणी के सांसद संजय जाधव की उपस्थिति रही। इस प्रतिष्ठित पुरस्कार का उद्देश्य विश्वभर के भारतीय समुदाय के उन व्यक्तियों को सम्मानित करना था, जिन्होंने अपने-अपने क्षेत्रों में उत्कृष्ट उपलब्धियां हासिल की हैं। समारोह में कला एवं मनोरंजन, शिक्षा, स्वास्थ्य सेवा,व्यवसाय और सामाजिक कार्य सहित विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान देने वाले प्रतिभाशाली व्यक्तियों को सम्मानित किया गया। सम्मानित होने वाले विशिष्ट पुरस्कार विजेताओं में पद्मश्री जनार्दन बापूराव बोथे (सामाजिक कार्यक...

मराठा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन संपन्नव्याख्यान,मेळावा आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Image
मराठा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन संपन्न व्याख्यान, मेळावा आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर : मराठा अधिकारी व कर्मचारी संघ, भारत यांचे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यावेळी प्रबोधन आणि सामाजिक हित जपत व्याख्यान, मेळावा, गुणवंत पाल्याचा सन्मान आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष लक्ष्मण खटिंग, सचिव अनिल पाटील , उपाध्यक्ष पंढरीनाथ वाघाडे, हनुमंत येवले, रावसाहेब जंगले, मुकुंद खिस्ते, सुरेश कुंदे, अनिल बावणे, गोविंद तांगडे, मुंजा गिराम, संजय घोलप, कृष्णा दुधाटे, गोवर्धन टेमक , गोविंद मुळे, दशरथ ढोले, एकनाथ बेलेकर, सचिन पाटील, किसन तुपे यांनी परिश्रम घेतले. - घाटीच्या रक्तपेढीचे विशेष सहकार्य - छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय रक्त केंद्र , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, रक्तपेढीच्या डॉ. अंजली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम गुसिंग...

ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट'चा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: मानवाधिकार रक्षणाचा संकल्प

Image
​ ​छत्रपती संभाजीनगर: मानवाधिकार क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या 'ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट' (GHRT INTERNATIONAL) चा ६ वा वर्धापन दिन आज बुधवारी, १ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्याचे स्वागत  पदाधिकाऱ्यांनी पुस्तक देऊन केले. ​कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे महाराष्ट्र चॅप्टरचे राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष (लाचलुचपत प्रतिबंध विभाग) डॉ. विनायक अप्पाराव सरवदे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून गेल्या ६ वर्षांतील संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि या वर्धापन दिन सोहळ्याचे महत्त्व विशद केले. मानवाधिकार रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला. ​या सोहळ्याचे अध्यक्षपद विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. श्री. चंद्रकांतजी गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त, देवगिरी कॉलेजचे मा. प्रा. डॉ. बाळासाहेब शिंदे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून...

स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन,मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक, महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.*

Image
प्रतिनिधि :स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन, मीटर समस्यांवरून शहर काँग्रेस आक्रमक; महावितरणकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी.* शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या वीज मीटर संदर्भातील विविध समस्यांबाबत औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया, नवीन मीटर मिळण्यास होणारा विलंब, खराब व बंद मीटर वेळेत बदलून न देणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज बिले तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे काँग्रेसच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले. महावितरण ही नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित सेवा असून ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी, सदोष मीटर त्वरित बदलण्यात यावेत, चुकीच्या बिलांची चौकशी करून दुरुस्ती करावी, प्रलंबित मीटर जोडण्यांचे अर्ज निकाली काढावेत तसेच प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करावी, अशा मागण्या करण्यात आल...

*नशामुक्त भारत अभियानासाठी डॉ. कृष्णा भावले यांची जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती*

Image
प्रतिनिधी : जल एवं भूमी प्रबंधन भोपल,सामाजिक न्याय व दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मध्य प्रदेश शासन आणि जिल्हा प्रशासन बडवानी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात सातपुडा आदिवासी नशामुक्ती केंद्र, धवलीचे अध्यक्ष डॉ. कृष्णा बबिता रामचंद्र भावले यांची जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण 120 जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्स व स्वयंसेवकांना नशामुक्ती, व्यसन प्रतिबंध, जनजागृती आणि वैद्यकीय पैलूंविषयी  त्यांनी प्रशिक्षण दिले . यावेळी राज्यस्तरीय ट्रेनर्स श्री रजत नागदार यांचे ही मार्गदर्शन झाले या प्रशिक्षणात सातपुडा आदिवासी नशामुक्ती केंद्र, धवलीचे श्री. खुमसिंग चौहान, डॉ. ग्यारसीलाल भुगावडे, श्री. रतन चौहान, श्री. रमेश चौहान यांच्यासह संस्थेच्या पाच सदस्यांनी प्रशिक्षण प्राप्त केले. डॉ. कृष्णा भावले हे मागील 14 वर्षांपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमावर्ती सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी भागा...

श्री. धनराज कनीसे और श्री. कन्हैया कनीसे की स्मृति में घाटी अस्पताल में शिवसेना के तालुका अध्यक्ष किसन कनीसे के हाथों 12 व्हीलचेयर दान की गईं.......

Image
श्री. धनराज कनीसे और श्री. कन्हैया कनीसे की स्मृति में घाटी अस्पताल में शिवसेना के तालुका अध्यक्ष किसन कनीसे के हाथों 12 व्हीलचेयर दान की गईं....... संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगर से एक सराहनीय सामाजिक कार्य सामने आई है। श्री धनराज कनीसे और श्री. कन्हैया कनीसे की स्मृति में सरकारी मेडिकल कॉलेज और घाटी अस्पताल में शिवसेना के तालुका अध्यक्ष किसन कनीसे के हाथों  12 व्हीलचेयर दान की गईं। इस अवसर पर आयोजित कार्यक्रम में कई गणमान्य लोग उपस्थित थे। कार्यक्रम में नगरसेवक सिद्धांत शिरसाठ, पूर्व नगरसेवक अशोक सायना, भाजपा कार्यकर्ता विशाल दभाड़े, शिवसेना नेता बाबा तायड़े और अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। इस पहल से अस्पताल में आने वाले मरीजों और उनके परिवारों को काफी सुविधा होगी। साथ ही इसे सामाजिक जिम्मेदारी का एक प्रेरक उदाहरण माना जा रहा है।

दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना पाठिंबा, प्रचारात दिले झोकून...

Image
दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना पाठिंबा, प्रचारात दिले झोकून...   दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना पाठिंबा... पैठण ,56-बीडकीन जिल्हा परिषद गटातील शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार काकासाहेब बाबासाहेब टेके यांनी निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव, जनतेच्या सेवेत सतत असल्याने मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे. हा गट एससीसाठी राखिव झाला नसल्याने इच्छुक असताना निवडणूक न लढता पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात दलित चळवळीतील फायर ब्रँड नेते वैभवराज दळवी यांनी आपल्या समर्थकांसोबत बैठक घेऊन काकासाहेब टेके यांना पाठिंबा जाहीर करुन प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. काका साहेब टेके यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रचारात झोकून दिले. काका साहेब टेके हे सामान्य कुटुंबातील उमेदवार असल्याने मतदार संघातील समस्यांची जाण आहे ग्राऊंडवर त्यांचे काम आहे तर ते नेहमी सर्व जाती धर्मातील लोकांच्या सुख दु:खात उभे असतात. खासदार संदीपान भुमरे, पैठणचे युवा आमदार विलासबापू भुमरे यांचे विश्वासू असल्याने गटाचा ...

आठवे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिनानिमित्त 3 दिवसीय कार्यशाळा व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

Image
सूर्या फाउंडेशन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आयुष्  मंत्रालय भारत सरकार तथा नोबल फाउंडेशन औरंगाबाद मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ च्या संयुक्त विद्यमानाने सिकंदर अली वजद मेमोरियल ट्रस्ट हॉल भडकल गेट रोड आयटीआय जवळ औरंगाबाद येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये निसर्ग उपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती जसे माती चिकित्सा, जलचिकित्सा,कलर थेरपी,कायरो प्रॅक्टिस , मसाज थेरपी ,कपिंग थेरपी तसेच योगाचे विविध प्रकार व त्याचे फायदे जलनीती, उपवास, एनिमा, इ. बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली या शिबिरा चे उद्घाटन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. अनंत बिरादर यांच्या हस्ते करण्यात आले आयोजन डॉ. शकील शेख  अध्यक्ष आय एन ओ मराठवाडा  , नोबल फाउंडेशन औरंगाबाद शिबिरामध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले ,  प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.आशा साकोळकर, इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष डॉ. रमेश  रोहिवाल, वैद्यकीय अधिकारी  परभणी डॉ.अब्दुल मुइज खान , निवृत...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना हवे राजकीय 5%आरक्षण...!

Image
  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना हवे राजकीय आरक्षण...! औरंगाबाद- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना 5 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी सरकार व निवडणूक आयोगाकडे पत्रकार परिषदेत काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांनी केली आहे. यावेळी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी सेवेची संधी द्यावी. दिव्यांगांना मत देण्याचा अधिकार आहे परंतु घेण्याचा अधिकार देण्यासाठी राजकीय पक्षांनी सुध्दा राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जसे एससी, एसटी ओबीसी, महीलांसाठी वार्ड व प्रभाग आरक्षित केले जाते मग दिव्यांगांसाठी का नाही असा सवाल उपस्थित केला. 5 टक्के आरक्षण मिळाले तर आपल्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयात उंबरठे झिजवायची गरज पडणार नाही. दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिव्यांगांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी झाले तर प्रश्न सुटतील म्हणून सर्व राजकीय पक्षांचे दि...

ऑल इंडिया मुतवल्ली,इनामदार,काजी वर्कशॉप उत्साह के साथ संपन्न,सालीकऊद्दीन चिश्ती ने किया वक्फ बोर्ड केचेयरमैन काजी समीर का सत्कार .

Image
ऑल इंडिया मुतवल्ली,इनामदार,काजी एकदिवस वर्कशॉप उत्साह के साथ संपन्न, सालीकऊद्दीन चिश्ती ने किया वक्फ बोर्ड के चेयरमैन काजी समीर का सत्कार . जालना : शहर के उर्दू हाई स्कूल में ऑल इंडिया मुतवल्ली इनामदार ऑर्गनाइजेशन की ओर से एक विशेष कार्यशाला का आयोजन किया गया। उक्त कार्यशाला का उद्देश्य मुतवल्ली, इनामदार और काजी के अधिकार, जिम्मेदारियों और वक्फ संपत्ति के संरक्षण को लेकर जागरूकता फैलाना था। कार्यक्रम की अध्यक्षता हाफीज मोहम्मद नदीम सिद्दीकी, मुख्य अतिथि के रूप में महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड के चेयरमैन श्री काजी समीर साहब,सदस्य श्री सैयद इफ्तेखार हाशमी साहब और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित रहे।  कार्यक्रम की शुरूआत वक्फ संपत्ति के संरक्षण और प्रबंधन पर गहन चर्चा से हुई, हाफीज मोहम्मद नदीम सिद्दीकी ने वक्फ संपत्ति से संबंधित कानूनी पहलुओं पर मार्गदर्शन किया। उन्होंने कहा, वक्फ संपत्ति समाज की अमानत है, और इसका सही प्रबंधन होना बहुत जरूरी है। मुतवल्ली और इनामदारों को अपनी जिम्मेदारियां ईमानदारी और निष्ठा के साथ निभानी चाहिए।  महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड के चेयरमैन श्र...

आदिवासी हेअर ऑईल: केसगळती थांबवा आणि लांब केस वाढवा! डुप्लिकेट हेयर ऑईल से सावधान...

Image
आदिवासी हेअर ऑईल: केसगळती थांबवा आणि लांब केस वाढवा! छत्रपती संभाजीनगर: केस आपल्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहेत. लांब, घन आणि निरोगी केस हे प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, केस गळणे सुरू झाल्यावर ही एक मोठी समस्या बनते. अनेक उपाय, तेले वापरूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर, आदिवासी हेअर ऑईल हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो, असा दावा कंपनीचे संचालक विनयकुमार अक्षयकुमार यांनी केला आहे. हे तेल 108 औषधी वनस्पतींच्या मिश्रणापासून बनवले जाते ज्यात ब्राह्मी, हिबिस्कस, जटामासी, कापूर, मेथी, शालोट, बालाचौल, करी पट्टा आणि रत्नाचोर यांचा समावेश आहे. हे तेल 100% आयुर्वेदिक आहे आणि केसांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. आदिवासी हेअर ऑईल केस गळणे थांबवण्यास मदत करते आणि लांब, घन केस वाढवण्यास प्रोत्साहन देते. ते केसांमधील कोंडा आणि घाणही दूर करते. जर तुम्ही केसगळतीने त्रस्त असाल आणि तुम्हाला लांब, जाड आणि सुंदर केस हवे असतील तर हे तेल तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. आता हे अधिकृत तेल छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगपुऱ्यातील निखिल सोल्युशन्स येथे उपलब्ध आहे, अशी माहिती संचालक बाळासाहेब शिंदे म्हण...

श्री दत्त संस्थांनचे राधुबा महाराज यांनी दिले अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांना शुभ आशीर्वाद*.

Image
*श्री दत्त संस्थांनचे राधुबा महाराज यांनी दिले अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांना  शुभ आशीर्वाद*. *छत्रपती संभाजीनगर*: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांचे   राजकीय भवितव्य उज्ज्वल व्हावे असे शुभ आशीर्वाद श्री.दत्त संस्थान पळशीचे राधुबा महाराज यांनी दिले. श्री दत्त संस्था पळशीचे राधुबा महाराज यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे. समाजातील सर्व स्तरात त्यांचे भक्त आहे. दरम्यान उच्चशिक्षित नवा चेहरा असलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉ जीवन राजपूत हे छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.डॉक्टर जीवन राजपूत यांची वाढती लोकप्रियता ऐकून राधुबा  महाराज आनंद झाला.ते थेट डॉ. जीवन राजपूत यांच्या कार्यालायात येऊन डॉ. राजपूत यांना त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल घडावे असे आशीर्वाद देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. जीवन राजपूत यांनी महाराजांना रोप भेट देऊन स्वागत केले.

दलित महिला से मारपीट, शिउर थाने में दो के खिलाफ मामला दर्ज, एक फरार, एक अस्थाई जमानत पर रिहा...

Image
दलित महिला से मारपीट, शिउर थाने में दो के खिलाफ मामला दर्ज, एक फरार, एक अस्थाई जमानत पर रिहा...   महिला को न्याय दिलाने के लिए ग्रामीण पुलिस कमिश्नर आश्वासन दिया  और मामला एलसीबी को सौंप दिया है और जल्द ही उसे गिरफ्तार करने का वादा किया गया...                 औरंगाबाद - मैं तुम्हारी जमीन बेच दूंगा, सारे दस्तावेज ले आओ। 29 जनवरी, 2024 को वैजापुर तालुका के शिउर पुलिस स्टेशन में 25 वर्षीय दलित महिला से छेड़छाड़ और मारपीट का मामला दर्ज किया गया था।आरोपी गणेश निघुट और कैलास भगत के खिलाफ (दोनों चिकटगांव के रहने वाले )मामला दर्ज किया गया है, आईपीसी की धारा 376, 323, 504, 506, 34 और एट्रोसिटी 3 (1)(w)(i) के तहत मामला दर्ज किया गया है पुलिस ने चार सीट कोर्ट में शिकायत दर्ज की और 13 मार्च 2024 को पुलिस आयुक्त शहर और ग्रामीण के कार्यालय में शिकायत दी गई कि पीड़िता महिला को  पुलिस अधिकारी पर मारपीट और परेशान करने का आरोप लगाया है.इस घटना को ढाई महीने होने बावजूद आज भी पीड़िता को न्याय नहीं मिला है।आरोपी अभी भी फरार है...

*विदेश में उच्च शिक्षा व नौकरी के इच्छुको के लिए जद्दी ग्रुप की शहर में स्थापना*

Image
विदेशात विद्यार्थ्यांना शिक्षणाची व नोकरीची सुवर्णसंधी...! औरंगाबाद, जागतिक स्तरावर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विदेशात शिक्षण व नोकरीची संधी जद्दी ग्रुपने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. पत्रकार परिषदेत जद्दी ग्रुपचे संचालक मीर अली जद्दी यांनी सांगितले भारतातील युवकांमध्ये स्कील्स व परिश्रम करण्याची तयारी व शिक्षणाची आवड असल्याने या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी पुढे सांगितले मागिल 20 वर्षांपासून जद्दी ओव्हरसिस एज्युकेशनल कन्सल्टंटस विदेशात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Students Visa, Visit Visa, Job Visa, Sponsorship Visa, IFLTS, PTE, GRE, GMAT(add TOEFEL as well) हि सुविधा या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते. विदेशात विविध कोर्सेस व नोकरीसाठी सहकार्य केले जाते. युके, युएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मन या देशात या संस्थेच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांना अडचणी समजून सहकार्य केले जाते. ज्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्याची इ...